Homeधर्म-समाजखुशालराव दामोदरराव शिंदे यांनी केला राम-कृष्ण हरी नामाचा एक कोटी जप.

खुशालराव दामोदरराव शिंदे यांनी केला राम-कृष्ण हरी नामाचा एक कोटी जप.

स्तुत्य उपक्रम.

प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील रामनगर येथील सहकारी साखर कारखाना चे माजी संचालक, उटवद येथील खुशालराव दामोदरराव शिंदे यांनी राम कृष्ण हरी नामाचा एक कोटी जप करून झाल्यानंतर त्यांचे सत्कार व पूजन करण्यात आले. यावेळी वेदांताचार्य ह भ प गणेश महाराज कोल्हे रामनगर यांच्या हस्ते सत्कार व पूजन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच प्रल्हादराव खुशालराव शिंदे हे सोबत आहे .खुशालराव शिंदे यांच्या बद्दल बोलायचे झाले तर यांचा हा परमार्थ अंतरंगातला परमार्थ आहे म्हणजेच हरिपाठाच्या म्हणण्याप्रमाणे ठाईच बैसोनि करा एक चित आवडे अनंत आळवावा

RELATED ARTICLES

Most Popular