HomeNewsशेतकऱ्यांच्या मुलाची सीआयएसएफ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

शेतकऱ्यांच्या मुलाची सीआयएसएफ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील मानेगाव वाडी तांडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शाम पवार यांचे दोन्ही सुपुत्र गोकुळपवार व अर्जुन पवार यांच्यासह सुनिल मधुकर जाधव यां तिघांची CISF पोलीस पदी निवड झाली आहे.याबददल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात केला.यावेळी पंचायत समिती सदस्य मुकेश चव्हाण,पोलीस पाटील अंकुश बीलोरे,सरपंच ज्ञानेश्वर राठोड,उपसरपंच दत्ताभाऊ जाधव,मोहिते सर,संतोष राठोड,मगर सर,फुके सर,गोरख पवार सर याच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular