Homeधर्म-समाजसोनदेव ग्राम पंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा.

सोनदेव ग्राम पंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा.

ग्राम पंचायतकडून अभिवादन.

दिव्य मराठवाडा नेटवर्क

जालना तालुक्यातील सोनदेव येथील ग्रामपंचायत कार्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळेस सरपंच गजानन ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य अनिल माघाडे, भास्कर ढाकणे , पोलीस पाटील विजय पालवे, प्रमेश्वर सोळुके, विष्णू सोळुंके, प्रदीप ढाकणे, सुरेश ढाकणे, राजू ढाकणे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular