Homeमहाराष्ट्र राज्यमंठा चौफुली येथे गोपीनाथराव मुंढे यांची जयंती साजरी.

मंठा चौफुली येथे गोपीनाथराव मुंढे यांची जयंती साजरी.

सरपंच गजानन ढाकणे यांनी टाकला मुंढे साहेबाच्या कार्यावर प्रकाश.

प्रतिनिधी | जालना.

शहरातील मठा चौफुली येथे गोपीनाथराव मुंढे यांची जयंती साजरी करण्यात आली. (छायाचित्र-गजानन ढाकणे)

जालना शहरातील मंठा चौफुलीवर शुक्रवारी लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या मुंडे साहेबांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच गजानन ढाकणे, राजेंद्र कायंदे, शुभम पालवे, प्रा. नागरे सर, संदीप चाटे, पवन नागरे, राहुल डोईफोडे, सुरेश ढाकणे, मनेश ढाकणे, विलास जायभाये, दीपक वाघ, वैभव जायभाये, आनंद जायभाये, पंढरी दराडे, समाधान आंधळे, प्रसाद सरकटे, योगेश केकाण आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular