
प्रतिनिधी|जालना.
जालना शहरातील सम्यक नस क्लिनिक अँड स्पाईन केअर सेंटर तर्फे ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय येथे भव्य रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी बॉडीतील सर्व चाचण्या फ्री मध्ये चेकअप करण्यात आले. डॉ देविदास पवार
याप्रसंगी शितल दीदी यांनी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 100 लोकांचे तपासणी करण्यात आली होती.






