
तुकाराम राठोड|सांवगी तलान
गट ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलान येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम गावचे सरपंच श्रीमती दमयंती कमलाकर कळकुंबे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कमलाकर कळकुंबे,मंडळ अधिकारी रुईकर,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण गायकवाड,पोलीस पाटील निखिल भंडारे,पत्रकार तुकाराम राठोड,अजिंक्य कळकुंबे,कृष्णा राठोड,रोजगार सेवक सखाराम मुळे तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खराडे,परमेश्वर रंधवे,काशिनाथ राठोड त्याच बरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेंढरे,अनिल राठोड,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पवार,सहशिक्षक,प्रमोद साठेवाड व महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक विलास चव्हाण,खैरे सर व इतर कर्मचारी वर्ग यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अंगणवाडी सेविका व ताई आणि इतर काही गावकरी मंडळी उपस्थित होते.






