Homeसांस्कृतिकवखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन...

वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा.

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वेधल लक्ष.

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवानराव खैरे,प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे,ज्येष्ठ नागरिक दादाभाऊ भालमोडे, इंद्रजीत कठोरे मामा यांच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी भगवानराव खैरे सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.मुलांनी सुद्धा आपली मनोगते,देशभक्तीपर गीते, लेझीम कवायत सादर केल्या.हा कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक शंकर सांगळे,अरुण काळे,मोहम्मद मारुफ खान,अरविंद राऊत,विजय बोरुडे,हरिष खराडे,भगवान खरात,अशोक पाटोळे,अर्जुन यशवंते,लक्ष्मण लोखंडे, विशाल डोंगरे,गणेश कुदळे,संदिप लिहिणार,ज्ञानेश्र्वर गायके,सागर झोटे,गणेश खैरे,विद्या खैरे,माया भालमोडे,अर्चना मेहेत्रे,सिंधु घोलप,सरस्वती गिराम, करुणा लांडगे,गिता शिंदे,निदा काझी,त्रिवेनी दसरे,अर्चना जाधव,प्रतिभा बोरुडे,स्वाती ठाकरे,पुष्पा राऊत,सोनु वाजगे,ऐश्वर्या पुंड,शायनी जोसेफ,रीचा भोजने,कांचन बिबिकर,पूनम राजमाने,अनिता चौधरी,वर्षा तायडे,कोमल धोकडे,शामल तारख,समृद्धी बोरुडे,आरती कोळे,शितल ठाकरे,विद्या बर्डे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन हरिष खराडे यांनी केले तर आभार अण्णाभाऊ भालमोडे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular