HomeNewsमहंत बालकगिरीजी बापू यांच्या हस्ते प्रचार-रथाचा भूमिपूजन व सुरुवात.

महंत बालकगिरीजी बापू यांच्या हस्ते प्रचार-रथाचा भूमिपूजन व सुरुवात.

प्रतिनिधी|जालना

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर सिंह जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त धर्मजागरण मंठा तालुका संयोजक सचिन राठोड यांनी मंठा तालुक्यातील सर्व ४० तांड्यात जाऊन रथाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करण्यात आली.या उपक्रमांतर्गत श्री गुरु तेगबहादूर सिंह,लखी शहा बंजारा तसेच संत सेवालाल महाराज यांच्या महान विचारांचा संदेश तांड्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यात प्रयत्न करण्यात आला असून.यावेळी धर्म व सत्याच्या रक्षणासाठी होणाऱ्या या क्रांतिकारक शहीदी समारंभासाठी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.यावेळी तांड्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular