Homeराजकीययुवासेना जिल्हाप्रमुख अमोल भैया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

युवासेना जिल्हाप्रमुख अमोल भैया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

शिवसेना तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा!!

जालना येथील युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमोल भैय्या ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. सत्कार करतांना शिवसेना तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे छायाचित्रात दिसत आहे.
{छाया:शाम गिराम, सिंधी काळेगाव}

RELATED ARTICLES

Most Popular